कृत्रिम बुद्धिमत्ता भाषा साधने: शैक्षणिक क्षेत्रातील संधी आणि आव्हाने (Artificial Intelligence Language Tools: Opportunities and Challenges in Education)

बनकर, रविंद्र and लिहितकर, शालिनी कृत्रिम बुद्धिमत्ता भाषा साधने: शैक्षणिक क्षेत्रातील संधी आणि आव्हाने (Artificial Intelligence Language Tools: Opportunities and Challenges in Education). ज्ञानगंगोत्री, 2023, vol. 24, n. 1, pp. 39-48. [Journal article (Paginated)]

[thumbnail of ज्ञानगंगोत्री २४(१).pdf]
Preview
Text
ज्ञानगंगोत्री २४(१).pdf

Download (231kB) | Preview

English abstract

This paper discusses about the modern technologies with a special focus on Artificial Intelligence and also its applications at various levels. Artificial Intelligence offers numerous benefits such as information automation, language skills, accuracy, and perfect efficiency, it also carries potential drawbacks like professional ethics, job displacement, bias, and security vulnerabilities. Authors briefly discuss the state-of-the-art artificial intelligence language models or tools, also known as Large Language Format (LLM), how this artificial intelligence technology has impacted the field of education and research, and its possible side effects in the field.

Marathi abstract

माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपल्या सभोवतालचे जग झपाट्याने बदलत आहे. आता आपल्याला सर्व काही एका बटणाच्या क्लिकवर उपलब्ध आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अलीकडील अद्ययावत आणि विकसित आवृत्तीमुळे माहिती तंत्रज्ञानाच्या कक्षा लक्षणीय स्वरुपात रुंदावल्या गेल्या आहेत. पण असे असले तरी कृत्रिम बुद्धिमत्तेकडे एक दुधारी तलवार म्हणून पाहिले जाते, कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचे जसे माहितीचे स्वयंचलन, भाषा कौशल्य, अचूकता तसेच परिपूर्ण कार्यक्षमतेसारखे अनेक फायदे आहेत त्याबरोबरच तिचे व्यावसायिक नैतिकता, नोकरीचे विस्थापन, पूर्वाग्रह आणि सुरक्षा-भेद्यता यांसारखे संभाव्य तोटे देखील आहेत. सदर लेखाद्वारे आपण सध्या चर्चेत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता भाषा प्रारूप/साधन ज्याला मोठे भाषा प्रारूप (एलएलएम) असे देखील म्हटले जाते, या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रामध्ये एक संधी म्हणून कशाप्रकारे प्रभाव पडला आहे आणि त्याचे या क्षेत्रातील संभाव्य दुष्परिणाम यांबाबत थोडक्यात विमर्श करणार आहोत.

Item type: Journal article (Paginated)
Keywords: कृत्रिम बुद्धिमत्ता, कृत्रिम बुद्धिमत्ता भाषा प्रारूप, माहितीचे स्वयंचलन,चॅटजीपीटी, ओपन-एआय, इ
Subjects: I. Information treatment for information services > ID. Knowledge representation.
I. Information treatment for information services > IF. Information transfer: protocols, formats, techniques.
I. Information treatment for information services > IL. Semantic web
Depositing user: Ravindra Bankar
Date deposited: 07 May 2024 12:53
Last modified: 07 May 2024 13:03
URI: http://hdl.handle.net/10760/45694

References

Thorp, H.H. (2023), ChatGPT is fun, but not an author, Science(American Association for the Advancement of Science, pp. 313–313doi:10.1126/science.adg78792

Stokel-Walker, 2022, AI bot ChatGPT writes smart essays - shouldprofessors worry? Nature (London) (2022),https://www.nature.com/articles/d41586- 022-04397-73

जोहरे करणकुमार (२०१७), महारष्ट्र टाईम्स , कृत्रिम बुद्धिमत्तेची दुनिया,https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/artificial-intelligence-analysis/articleshow/59197640.cms4

जोशी, मृणाल (२०२०) माणसापुढील आव्हान कृत्रिम बुद्धिमत्तेचे, (मराठी ऑबजर्वेर फाउंडेशन)https://www.orfonline.org/marathi/challenge-of-artificial-intelligence75613/


Downloads

Downloads per month over past year

Actions (login required)

View Item View Item